haryana cm

Haryana Crisis: लोकसभेआधी मोठा धक्का; भाजपाची एका राज्यात युती तुटली, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Manohar Lal Khattar: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे.

Mar 12, 2024, 11:55 AM IST

हरियाणा नंतर आता या राज्यात उघड्यावर नमाज अदा करण्यास विरोध

आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेले भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी पत्रकारांशी चर्चा करताना उघड्यावर नमाज अदा करण्यावर बंदी आणली पाहिजे, असे म्हटले आहे.

Dec 11, 2021, 09:14 PM IST

बलात्कार : सत्यता तपासा, उगाच खळबळ माजवू नका - मुख्यमंत्री

राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे. 

Jan 20, 2018, 08:27 PM IST