harshvardhan rane and sanjeeda shaikh affair

हर्षवर्धन राणेने संजीदा शेखसह अफेअर सुरु असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला "मला फार त्रास..."

Harshvardhan Rane on Sanjeeda Shaikh: 'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) सध्या अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. संजीदा शेखसह (Sanjeeda Shaikh) त्याचं अफेअर सुरु असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान हर्षवर्धन राणेने यावर प्रतिक्रिया देताना "कोण काय विचार करतं, याने मला फरक पडत नाही", असं म्हटलं आहे. 

 

Jul 12, 2023, 03:35 PM IST