harshavardhan kapoor

'हा' अभिनेता साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका

बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात चित्रपटांबाबत नवनवे प्रयोग होत असतात. यामध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती वाढली आहे आणि त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. 

Sep 7, 2017, 10:38 PM IST

'या' तरुणाने पाठीवर गोंदवली अनिल कपूरच्या मुलींची नावे !

मुंबई : सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर दोघीही सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण या दोघींची नावे आपल्या पाठीवर नोंदवणाऱ्या एका तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर दिसून आले. 

Sep 7, 2017, 07:14 PM IST