ट्राय टी-२० सीरिजसाठी महिला टीमची घोषणा, अनुभवी झूलनला संधी
भारतीय महिला क्रिकेट निवड समितीने बुधवारी त्रिकोणिय टी-२० सीरिजसाठी भारतीय महिला क्रिकेट टीमची घोषणा केलीये.
Mar 15, 2018, 12:23 PM ISTहरमनप्रीत कौरवर रेल्वेने ठोठावला २७ लाख रुपयांचा दंड
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये.
Jan 21, 2018, 08:42 AM ISTVIDEO: बॅटींगने धमाका करणारी हरमनप्रीत ‘या’ कॅचने झाली फेमस
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटींगने धमाका करणारी टीम इंडियाची खेळाडू हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरमनप्रीत कौरने महिला बिग बॅश लीगमध्ये आपल्या शानदार कॅचने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Dec 11, 2017, 05:00 PM ISTvideo - गोलंदाजांना घाबरविणार हरमनप्रीत रँपवर घाबरली...
भारतीय महिला क्रिकेट टीमची उप कर्णधार हरमनप्रीत कौर म्हैसूर फॅशन वीक -२०१७मध्ये रविवारी रात्री रॅम्पवर उतरली. या शोमध्ये ड्रेस डिझायनर अर्चना कोच्चरसाठी ती रॅम्पवर उतरली.
Sep 19, 2017, 06:41 PM ISTहरमनप्रीतचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव
भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिचा राष्ट्रीय खेळ दिनाच्या दिवशीच 'अर्जुन पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आलाय.
Aug 30, 2017, 07:18 PM ISTचेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीये. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि देवेंद्र झांझरिया यांनाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
Aug 3, 2017, 03:29 PM ISTब्राव्हो! 'ती'नं एका हातानं खेळली १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी
भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटसमन हरमनप्रीत कौर हिनं 'आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७'च्या सेमीफायनलमध्ये १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण, याच खेळाबद्दल हरमनप्रीतनं आता एक नवा खुलासा केलाय... तो ऐकून तुम्हीही म्हणाल... ब्राव्हो!
Aug 2, 2017, 05:34 PM ISTभेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न
इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Jul 30, 2017, 01:09 PM ISTरोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
Jul 30, 2017, 10:53 AM ISTZee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत
इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता.
Jul 28, 2017, 07:51 PM ISTहरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर
भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय.
Jul 24, 2017, 10:19 PM ISTभारतानंतर आता मिताली या संघाची कर्णधार
भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे.
Jul 24, 2017, 07:29 PM ISTमिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा
भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.
Jul 24, 2017, 07:06 PM ISTमहिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय.
Jul 24, 2017, 05:12 PM ISTपुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन - मिताली राज
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभूत व्हावं लागल्यानं विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारताची कर्णधार मिताली राजने मोठं विधान केलंय.
Jul 24, 2017, 03:56 PM IST