इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?
फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?
Jan 10, 2025, 03:53 PM IST
'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन
Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगत म्हणाले, 'त्यांच्या निधनानंतर...'
Oct 15, 2024, 01:23 PM ISTअमिताभ बच्चन यांना कुणाचा पुर्नजन्म मानायचे वडील? केली होती 'ही' भविष्यवाणी
अमिताभ बच्चन कायमच वडील हरिवंश राय बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात. नुकतंच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये एका कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. जे ऐकून सगळेचजण स्तब्ध झाले आहेत.
Oct 8, 2024, 07:35 PM IST