hardik pandya batting

Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात हार्दिकशी भिडले रोहित-बुमराह; नेमकं असं काय घडलं?

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सची टीम हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. गुजरातची फलंदाजी सुरु असताना . सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mar 25, 2024, 01:08 PM IST

WTC Final 2023: हार्दिक पांड्या सोडणार टेस्ट क्रिकेट? क्रिडाविश्वात एकच खळबळ!

Lance Klusener On hardik pandya: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) इतके बदल झालेले नाहीत पण काळही बदलला आहे, हे मी समजू शकतो. कदाचित हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट सोडलंय, असं म्हणता येईल, असंही लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने म्हटलं आहे.

Jun 3, 2023, 09:39 PM IST

Hardik Pandya ठरला IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत रोहित शर्माचं स्थान पाहून बसेल धक्का

IPL 2023 : IPL 2023 च्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव करताच हार्दिक पांड्या या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. मात्र रोहित शर्माचा नंबर पाहिला तर तुम्हाला पण धक्का बसेल...  

Apr 26, 2023, 02:28 PM IST

Hardik Pandya लवकरच घेणार निवृत्ती? कर्णधाराच्या विधानाने एकच खळबळ

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्याच्या घडीला टीमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजीसोबत पाचव्या गोलंदाजाचीही भूमिका पार पाडतो.

Feb 4, 2023, 04:08 PM IST

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? 'या' बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

Wasim Jaffer On Hardik Pandya: वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये (IND vs NZ 1st T20I) टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Jan 28, 2023, 03:33 PM IST

Hardik Pandya Out or Not Out: हार्दिक पांड्याला थर्ड अंपायरने आऊट दिलचं कसं? क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर घातला गोंधळ, पाहा Tweet

Ind vs Nz: हैदराबादमध्ये बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा (Ind vs Nz) पराभव केला. पण या सामन्यादरम्यान थर्ड अम्पायरच्या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला बाद केल्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याला बाद कसं काय करु शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

Jan 19, 2023, 10:39 AM IST

भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला टीममधून बाहेरचा रस्ता!

हिटमॅनने टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नुकतंच हार्दिक पंड्याला टी-20 फॉर्मेटचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

Jan 15, 2023, 05:37 PM IST