harbor local

Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने

Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.  

Dec 15, 2022, 08:22 AM IST

Mumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....

Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी 

Dec 15, 2022, 06:44 AM IST

हार्बर लोकलचे तीन तेरा, सलग दुसऱ्या दिवशी सेवा विस्कळीत

  Harbour Line Local: हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळी झाल्याने पनवेल स्टेशनवर तोबा गर्दी दिसून येत आहे. हार्बर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी लोकल वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.  

Jul 27, 2022, 10:22 AM IST

हार्बर लोकलचा विस्तार, आता बोरिवलीपर्यंत धावणार

Harbor local News : हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. हार्बर लोकलचा विस्तार करण्यात येणार आहे.  

Feb 16, 2022, 07:27 AM IST

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

Oct 10, 2017, 07:45 AM IST