har ghar tiranga campaign

'हर घर तिरंगा' अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान करा 'हे' काम

देशाच्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने दिल्लीत हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं आहे. 

Aug 12, 2023, 02:12 PM IST

Har Ghar Tiranga Campaign: घर बसल्या खरेदी करा तिरंगा, अवघ्या 25 रुपयात घरपोच झेंडा

यंदाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तुम्ही देखील तुमच्या घरावर झेंडा फडकवू शकता. तुम्हाला अवघ्या २५ रुपयात घरपोच झेंडा मिळेल.

Aug 12, 2022, 10:33 AM IST