happy

'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या

Partners On Rent Trend: मग आता लग्न कधी करताय? किंवा विवाहित जोडप्याला आता गोड बातमी कधी? असे प्रश्न जवळपास प्रत्येक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमांमध्ये विचारले जातात. मात्र यावरच जालीम उपाय म्हणून चक्क भाड्याने जोडीदार घेण्याचा विचित्र ट्रेण्ड सुरु झाला आहे. नेमका हा ट्रेण्ड काय आहे पाहूयात...

Dec 4, 2024, 09:35 AM IST

चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?

Japanese Man Wants To Create History:  36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?

Oct 18, 2024, 12:16 PM IST

काळीज काढून दिलं तरी 'अशा' महिला कधीच आनंदी होणार नाहीत

काळीज काढून दिलं तरी 'अशा' महिला कधीच आनंदी होणार नाहीत

Nov 5, 2023, 08:47 PM IST

Money : धनलाभ होण्याचे 'हे' 7 संकेत तुम्हाला दिसले का?

Money Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्याकानुसार तुमच्या जीवनात होणाऱ्या घटनेचे संकेत मिळत असतात. पण आपलं त्याकडे कधीही लक्ष जात नाही. आयुष्यात वाईट किंवा चांगली कुठलीही गोष्ट होणार असेल तर त्याचे आपल्याला संकेत मिळतात. 

May 13, 2023, 02:54 PM IST

Valentines Day : चार वेळा प्रेमात पडूनही RatanTata सिंगल, जाणून घ्या त्यांची रंजक Love Story

Valentines Day Love Story :  आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेक सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीबद्दल आठवण होते आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकच्या तरुणीच्याही प्रेमात होते. पण तरीही आज ते सिंगल आहेत. 

 

Feb 14, 2023, 11:33 AM IST

तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. 

Oct 30, 2022, 10:27 PM IST

सणावारांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांवर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत, पुन्हा म्हणतेय...

केतकीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 24, 2022, 01:21 PM IST

Rohit Sharma ने जिंकली फॅन्सची मनं, सामन्यानंतर चिमुरडीची मागितली माफी

स्टँडमध्ये बसलेली एक चिमुरडी रोहितने लगावलेल्या सिक्समुळे जखमी झाली. 

Jul 14, 2022, 01:56 PM IST

Tulsi Puja : तुळशीपूजनाच्या वेळी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज

तुळशीला पाणी देण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे चांगले मानले जाते.

Jun 14, 2022, 07:38 PM IST

तू खूप चांगला...; या खेळाडूच्या कामगिरीवर मालकीण नीता अंबानी खूश

टीमच्या या नव्या खेळाडूवर नीता अंबानी फार खूश आहेत. 

May 2, 2022, 09:28 AM IST

केळी खाण्याचे 'हे' 6 फायदे तुम्हाला माहितीयत?

चांगल्या आरोग्यासाठी फळ खावे असे, तज्ज्ञ आपल्याला सांगतात.

Apr 20, 2022, 09:53 PM IST

IPL 2022: KKR च्या पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर खूश, म्हणाला...

कालच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

Mar 31, 2022, 02:14 PM IST

मास्टर बेडरूममध्ये इच्छा असूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा... वास्तुदोष ठरणार घातक

वास्तुशास्त्रानुसार बेडरूमशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Mar 25, 2022, 04:15 PM IST

फूड डिलिव्हरी करायला आलेल्या तरुणासोबत जो प्रकार घडला, तो तुम्हाला ही विचार करायला भाग पाडेल

एका युजरने त्याच्या पेजवर एक स्क्रन शॉर्ट टाकून संपूर्ण घटना सांगितली. ज्यामुळे आता ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Mar 2, 2022, 04:43 PM IST