happy makar sankrantimakar sankranti wishes makar

Makar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला का आली? काय म्हणतात खगोल अभ्यासक

सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला आली होती. सन 1899 मध्ये 13 जानेवारीला आली होती. 2085 पर्यंत मकर संक्रांती कधी 14 ला तर कधी 15 जानेवारीला येत राहील. सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क 1 फेब्रुवारीला येणार आहे. 

Jan 14, 2023, 08:01 PM IST