hanuman jayanti

दिल्लीत हनुमान जंयतीच्या शोभायात्रेवर दगडफेक, राज्यात हायअलर्ट

 हनुमान जयंतीला गाळबोट लागलं आहे. दिल्लीत जहांगिरपुरी (Delhi Jahangirpuri) शोभायात्रेवर दगडफेक झाली आहे. 

 

Apr 16, 2022, 08:17 PM IST

Hanuman Chalisa : तुम्हाला माहितीये हनुमान चालिसाचा संपूर्ण अर्थ? वाचा

Hanuman Chalisa : हनुमान चालिसाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या.

Apr 16, 2022, 07:06 PM IST

मस्जिदीवर आहेत भोंगे, म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे... कोण म्हणाले पहा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर...

Apr 16, 2022, 04:37 PM IST

मनसेची 'हनुमान चालिसा' तर, शिवसेनेच्या धनुष्यात हा 'रामबाण'

मनसेची 'हनुमान चालिसा'तर, शिवसेनेचं हे उत्तर 'रामबाण'ठरेल का?

 

Apr 15, 2022, 05:46 PM IST

VIDEO: खेड्यांकडे चला! कोरोनामुळे शहरी भागातील माकडांचे स्थलांतर

माकडांच्या या स्थलांतरामुळे आता ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. 

Apr 8, 2020, 10:16 AM IST

Corona : हनुमानासारखं पर्वत आणायला जाऊ नका; अजित पवारांचं आवाहन

कोरोना टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची साद 

 

Apr 7, 2020, 12:23 PM IST

अहमदनगरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह

अहमदनगरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह

Mar 31, 2018, 04:12 PM IST

हनुमान जयंतीचा उत्साह

हनुमान जयंतीचा उत्साह

Apr 11, 2017, 10:20 PM IST

संकटमोचन जय बजरंग

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.

Apr 6, 2012, 05:28 PM IST