Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!
Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता.
Apr 6, 2023, 12:10 PM ISTHanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना होतील पुर्ण
दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभदिनी माता अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी विधिपूर्वक बजरंगबलीची पूजा केल्यास इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते. परंतु हनुमानजींची पूजा करताना हे लक्षात ठेवा. राम दरबाराची पूजा करा. कारण रामजींची पूजा केल्याशिवाय हनुमानजीची पूजा अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर संकटमोचनांना प्रसन्न करण्यासाठी चमत्कारिक मंत्रांबद्दल सांगणार आहोत. तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.
Apr 6, 2023, 10:20 AM ISTHanuman Jayanti 2023 : बजरंगबलीची 'या' राशींवर असेल विशेष कृपा, बिघडलेली कामं होतील यशस्वी
Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 म्हणजे हनुमान जयंती...या विशेष दिवशी बजरंगबलीची कोणत्या राशींवर कृपा होणार आहे, याबद्दल ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. हनुमान यांची 4 राशींवर विशेष कृपा असणार आहे.
Apr 6, 2023, 07:39 AM IST
Hanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सवाला राशीनुसार लावा भोग, बजरंगबली होईल प्रसन्न
Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.
Apr 5, 2023, 08:41 AM ISTआज हनुमान जन्मोत्सव! जाणून घ्या संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती
Hanuman Jayanti 2023 Puja and Shubh Muhurat: संकट मोचन हनुमानजी यांची आज जयंती आहे. असं म्हणतात की, हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा करताना महिलांनी बजरंगबाण पाठ कधी करु नयेत. यासारखा अनेक गोष्टी संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या. शिवाय जर तुमच्यावर शनीची साडेसाती (shani dev sade sati dhaiya) असेल तर हनुमान जयंतीला नक्की करा हे उपाय.
Apr 4, 2023, 08:31 AM IST