Hanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सवाला राशीनुसार लावा भोग, बजरंगबली होईल प्रसन्न

Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.

Apr 06, 2023, 09:07 AM IST

Hanuman Jayanti Upay in Marathi: रामभक्त बजरंग बली यांची गुरुवारी  6 एप्रिल 2023 ला देशभरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. असं म्हणतात हनुमानाला प्रसन्न केल्यास श्री राम प्रसन्न होतात. त्यामुळे हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला राशीनुसार त्यांना अर्पण करण्यासाठीचे भोग सांगणार आहोत. खरं तर धार्मिक मान्यतेनुसार हनुमाजींना प्रसन्न करणं सोपं आहे.  (Hanuman Jayanti 2023 bhog to bajrangbali according to your zodiac sign in marathi)

1/12

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बेसन लाडू अर्पण करावेत. 

2/12

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला तुळशीच्या बिया अर्पण कराव्यात. 

3/12

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला तुळशीचे पान अर्पण करावे.

4/12

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला गाईच्या तुपाची बेसनाची खीर करून पूजेच्या वेळी अर्पण करावीत. 

5/12

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला जिलेबी अर्पण करावीत. 

6/12

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला चांदीचा वर्क लावलेली मिठाई अर्पण करा.

7/12

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला मोतीचूर म्हणजेच बुंदीचे लाडू भोग म्हणून अर्पण करा.

8/12

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला गाईच्या तुपात बनवलेले बेसनाचे लाडू अपर्ण करा. 

9/12

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बुंदीचे लाडू आणि तुळशीची पाने अर्पण करा.

10/12

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत. 

11/12

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला सिंदूर आणि लाडू अर्पण करावीत. 

12/12

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला लवंग अर्पण करावीत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)