हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
Hansika Motwani Birthday: 'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.
Aug 9, 2023, 11:05 AM ISTमोठं दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं वयाच्या 16 व्या वर्षी घेतलेलं हार्मोनल इंजेक्शन? स्वत:च केला खुलासा
Hansika Motwani on Having Hormonal Injection: हंसिका मोतवानी ही दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहेत. मध्यंतरी तिनं हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु तिनंच यावरून खुलासा केला आहे.
May 17, 2023, 10:09 PM ISTपतिच्या पहिल्या घटस्फोटाला कारणीभूत तूच म्हणणाऱ्यांना; Hansika Motwani नं दिलं जशास तसं उत्तर
Hansika Motwani नं सोशल मीडियावर तिच्या या शोचा ट्रेलर शेअर केला आहे. दरम्यान, तो सोशल मीडियावर शेअर करत थोडक्यात हंसिकानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 10, 2023, 05:35 PM ISTहंसिका मोटवानी आणि पतीमध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतरच दुरावा
Hansika Motwani Wedding: लग्नाच्या दोन दिवसांनंतरच अभिनेत्री पतीपासून लांब जाणार आहे.
Dec 5, 2022, 10:54 PM ISTआलिया-रणबीर पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
छोट्या पडद्यापासून ते साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
Oct 17, 2022, 09:02 PM ISTआणखी एक अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, चाहत्यांचा होणार Heart Break!
ही अभिनेत्री 450 वर्ष जुन्या राजवाड्यात लग्न बंधनात अडकणार आहे.
Oct 16, 2022, 06:31 PM IST