हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
Hansika Motwani Birthday: 'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.
Aug 9, 2023, 11:05 AM ISTमोठं दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं वयाच्या 16 व्या वर्षी घेतलेलं हार्मोनल इंजेक्शन? स्वत:च केला खुलासा
Hansika Motwani on Having Hormonal Injection: हंसिका मोतवानी ही दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहेत. मध्यंतरी तिनं हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु तिनंच यावरून खुलासा केला आहे.
May 17, 2023, 10:09 PM ISTअभिनेत्री Hansika Motwani अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे तिचा होणारा पती?
Hansika motwani marriage: अभिनेत्री हंसिका मोटवानी विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा होणारा पती कोण याबाबत इंटरनेटवर सर्च केलं जातंय.
Nov 2, 2022, 04:45 PM ISTआणखी एक अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, चाहत्यांचा होणार Heart Break!
ही अभिनेत्री 450 वर्ष जुन्या राजवाड्यात लग्न बंधनात अडकणार आहे.
Oct 16, 2022, 06:31 PM IST