handbag organiser

Smallest Handbag : पाहा, पाण्याच्या थेंबापेक्षाही लहान हँडबॅग; किंमत ऐकून वेड लागेल

Samallest Handbag : एका हँडबॅगसाठी तुम्ही जास्तीत जास्त किती रुपये मोजू शकता? हजार, पाच हजार? अहो इथं डोळ्यांना सहजासहजी न दिसणाऱ्या बॅगेसाठी 51 लाख रुपये भरले आहेत. 

 

Jun 29, 2023, 04:18 PM IST