हज यात्रेला पांढरी वस्त्र परिधान करूनच का जातात?
hajj pilgrimage : तुम्हाला माहितीये का, ही यात्रा इतकी खास का आहे? हज यात्रेसंदर्भातील काही रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?
Jun 25, 2024, 02:28 PM ISTसलमान खानच्या ऑनस्क्रीन हिरोईननं दिला गोंडस बाळाला जन्म... फोटो केला शेअर
Sana Khan Baby Boy News: अभिनेत्री सना खान हिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या तिच्या या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं या पोस्टमधून काय लिहिलं आहे पाहुया.
Jul 5, 2023, 07:40 PM IST'या' देशातून एक मुस्लिम यंदा हज यात्रेला जाणार नाही; काय घडलं नक्की?
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सातत्याने अनेक मोठी पावले उचलली जात आहेत. सरकार आणि धार्मिक संघटनांनी मिळून निर्णय घेतला आहे की, यावेळी कोणताही मुस्लिम हज करणार नाही. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 2, 2022, 11:55 AM ISTमक्कामध्ये हजला सैतानाला का मारतात दगडं?
मुस्लिमांचे सर्वात मोठे तीर्थ स्थळ साऊदी अरबमध्ये मक्काजवळ असलेल्या रमीजमारातमध्ये सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा पूर्ण केल्यावर हज यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते.
Sep 25, 2015, 01:31 PM ISTहज यात्रेत चेंगराचेंगरी: मृतांचा आकडा ७१७ वर
Sep 24, 2015, 08:38 PM ISTमक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर
मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली.
Sep 24, 2015, 02:32 PM IST