केस- नखं वेगानं वाढण्यामागे काय आहेत नेमकी कारणं?
काहीजणांचे केस, नखं वेगानं का वाढतात?
Jan 3, 2025, 12:40 PM IST'या' पदार्थाचे सेवन करून 60व्या वर्षी दिसा तरूण
आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.
Feb 29, 2024, 11:45 AM ISTलांब सडक केस पाहिजेत? 'या' फळाचे सेवन ठरेल फायदेशीर
केस गळणे आणि टाळूला खाज सुटणे कोणालाही आवडत नाही. केसांशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. अशा परिस्थितीत लोक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. रोजच्या आहारातच पोषण असलेले पदार्थ समाविष्ट केले तर, केसांच्या वाढीसाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज भासत नाही.
Feb 16, 2024, 04:54 PM ISTहेअर रिमूव्हल क्रीम वापरताय तर सावधान..!
सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेक हेअर रिमूव्हिंग क्रीम , रेझर्स दुकानात उपलब्ध आहेत. वॅक्स वापरूनही केस काढता येऊ शकतात. वॅक्सच्या पर्यायात थोडं दुखू शकतं. त्यामुळे काहींना हा पर्याय पसंत नसतो
Jan 31, 2024, 10:02 AM ISTया 11 वर्षाच्या मुलीचे केस पाहून लोकांना बसतो धक्का, पण का? जाणून घ्या या मागील कारण
शाळकरी मुलीचे केस जेव्हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रंगाचे दिसू लागले.
Feb 4, 2022, 02:35 PM ISTगर्भवतींनी अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी
हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे त्वचा, केसांमध्ये तसेच स्वभावात बदल
Aug 22, 2020, 03:20 PM IST२० वर्षीय मुलीच्या पोटात आढळला तब्बल ७५० ग्रॅम केसाचा गुंता
मुंबई : बाहेरचे अन्न घेतल्याने पोटाचे आजार बळावतात. तर कधी एखादी वस्तू पोटात गेल्यास समस्या उद्भवतात. काही वेळा खाताना पोटात केस गेल्याचीही घटना आपण ऐकली असेल.
Sep 6, 2017, 06:46 PM ISTपावसाळ्यात कशी घेता तुमच्या केसांची काळजी?
पावसाळ्याच्या दिवसांत तुम्हाला त्वचेची आणि केसांची काळजी सतावत असेल नाही... भिजायचं तर आहे पण आरोग्याची तर काळजी घ्यायलाचं हवी हेदेखील चिंता आहे.
Aug 13, 2013, 09:10 AM ISTमहिलांनो सावधान! चोरीची अजब `केस`
लोक घराबाहेर पडताना आपलं पाकिट, पर्स, मोबाईल चोरीला जाऊ नये, म्हणून खबरदारी घेत असतात. मात्र व्हेनेझुएला येथे महिलांना मात्र वेगळ्याच गोष्टीपासून सावधान राहवं लागतंय.
Aug 10, 2013, 03:56 PM IST‘केस’ स्टडी
केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.
Sep 26, 2011, 10:17 AM IST