hair loss treatment

टक्कल कसं घालवायचं?

Baldness treatment:जास्वंदाच्या तेलात एमिनो अॅसिड आणि विटामिन्स असतात. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. लिंबाचा रस नारळाच्या तेलासोबत लावा. लिंबाच्या रसात आयर्न असते. यामुळे डॅंड्रफ दूर होतो. टक्कल पडण्यापासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा. केसांची वाढ चांगली होईल. केसांना कोरफड लावा. यामुळे माथ्याची त्वचा मॉश्चराइज होते आणि तिला पोषण मिळते.

Jun 18, 2024, 10:03 PM IST

केस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा

Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे. 

Feb 26, 2024, 02:38 PM IST

Hair Loss : केसगळतीची 'ही' आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या ही समस्या कशी दूर करावी

Hair Care Tips : केसगळतीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी कोणती काळजी घातली पाहिजे याबद्दल जाणून घ्या.

Oct 29, 2022, 02:52 PM IST

Reason of hair loss: या ५ कारणांमुळे गळतात केस, अशी रोखू शकता केस गळती

केस गळल्यामुळे हळूहळू त्याला टक्कल पडू शकते. केसगळती रोखण्यासाठी, बहुतेक लोक महागडे तेल आणि औषधे देखील वापरतात, जेणेकरून त्यांची समस्या दूर होईल. अशा परिस्थितीत, केस का गळतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Oct 28, 2021, 07:34 PM IST

हितगुज : केसगळती आणि आधुनिक उपचार पद्धती

केसगळती आणि आधुनिक उपचार पद्धती

Aug 6, 2016, 05:08 PM IST