'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती
Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...
Jul 14, 2024, 04:22 PM ISTपावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल
Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं
Jul 11, 2024, 05:47 PM ISTपावसाळ्यात केस गळत असतील तर 'या' टिप्स फॉलो करा
केसं गळणं पावसाळ्यात सामान्य बाब आहे. याचं कारण पावसाळ्यात हवेतील ओलसरपणा वाढतो, ज्यामुळे केस कमुकवत होतात.
Jul 21, 2023, 03:38 PM IST
Hair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM ISTहॅलो डॉक्टर - सोनल शहा, केस गळणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 05:42 PM IST