तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
दरवर्षी हजारो भाविक तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठी तिरुमला येथे येतात. दर्शनासाठी आलेलं अनेक भाविक येथे येऊन मुंडण करून आपले केस अर्पण करतात. मात्र अनेक भाविकांना यामागचं नेमकं कारण काय याविषयी कल्पना नसते. तेव्हा तिरुपती बालाजीला जाऊन केस अर्पण करण्यामागची नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
Sep 20, 2024, 03:31 PM ISTकॅन्सरग्रस्तांसाठी 'केसदान', एक अनुभव....
केसदानाचं कार्य करतेय 'मदत' संस्था
Feb 26, 2020, 02:18 PM IST