hackers

तुमची एक चूक आणि हॅकर्सला मिळेल तुमच्या व्हाट्सअपचा अ‍ॅक्सेस

व्हाट्सअप जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 180 देशांमध्ये व्हाट्सअप वापरले जाते आणि या प्लॅटफॉर्मवर 2.78 अब्ज अॅक्टिव यूजर्स आहेत.

Sep 5, 2024, 06:00 PM IST

रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका

Free Wi Fi : वायफाय हा जणू आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग होऊ बसला आहे. पण, हेच तंत्रज्ञान तुम्हाला संकटात टाकतंय याची कल्पना आहे का? 

Aug 30, 2023, 01:19 PM IST

'बघतोस काय XXX...' गोरेगावमध्ये चक्क सिग्नल साईन बोर्डावर झळकला अश्लिल संदेश

वाहनचालकांना खबरदारीचे संदेश देणाऱ्या डिजिटल साईन बोर्डवचा अश्लिल संदेश वाचून वाहनचालक गोंधळले, पोलिसांनी गंभीर दखल घेत दिले चौकशीचे आदेश

Dec 24, 2022, 04:04 PM IST

WhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

Dec 5, 2022, 03:24 PM IST

सावधान! तुम्हीही ZOOM APP वापरताय?, सरकारने दिली धोक्याची सूचना

ZOOM अॅप लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्ला सरकारने दिला

Sep 19, 2022, 05:38 PM IST

credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का?

कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. 

Aug 4, 2022, 05:49 PM IST

परदेशातून तुमचा डेटा होतोय चोरी? पण कसा? 'हे' उपाय करा म्हणजे पुन्हा डाटा हॅक होणार नाही!

 identity theft म्हणजे एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरून त्यांना फसवणे.

Jul 23, 2022, 04:36 PM IST

तुमच्या घरात 'या' कंपनीचा WiFi असेल तर सावधान! तुमचा डेटा सेफ नाही...

जेव्हा ऑफिसमध्ये वायफायची गोष्ट असते, तेव्हा ते जास्त सिक्योअर असतात. कारण त्यासाठी आपल्या ऑफिसची आयटी टीम काम करत असते. पण घरातील वायफायचं तसं नाही.

Jul 10, 2022, 03:46 PM IST

Internet Speed वाढवण्याच्या नावाखाली फक्त एक कोड तुमचं व्हॉट्सअ‍ॅप करेल हॅक

WhatsApp Hack | तुम्हालाही इंटरनेट स्पीडशी संबंधित कॉल आला असेल, तर सावधान. हॅकर्स लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करण्यासाठी ही युक्ती वापरत आहेत. तुम्ही नंबर डायल करताच तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक होईल.

May 31, 2022, 12:04 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली.

Dec 12, 2021, 07:31 AM IST

सावधान! 'या' प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट

कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.

Aug 17, 2021, 01:39 PM IST
MIDC Server Hacked As Hackers Asking For 500 Crore PT3M23S

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक?

MIDC Server Hacked As Hackers Asking For 500 Crore

Mar 30, 2021, 09:35 PM IST