WhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक
WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.
WhatsApp नेही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी WhatsApp Payment ची सुविधा आणली. पण WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.
1/6
आजच्या युगात ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर करतात. यात ट्रान्झेक्शन वेगात आणि कोणत्याही समस्येशिवाय सहज होतं. त्यामुळेच याला अधिक पसंतीही आहे. आता WhatsApp नेही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी WhatsApp Payment ची सुविधा आणली. पण WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.
2/6
3/6
4/6
5/6
6/6