h3n2 virus

H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक

H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक

Mar 13, 2023, 09:50 PM IST

H3N2 Virus : कोरोनाचा धोका असताना आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक; महाराष्ट्र अलर्ट मोडवर

H3N2 Virus Maharashtra On High Alert :  देशावर ट्रिपल व्हायरसचं संकट घोंगावत आहे. H3N2 व्हायसरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.ज्येष्ठ नागरिक, मुलांची विशेष काळजी घ्या अशा सूचना निती आयोगाने केल्या आहेत.  गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्रातही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

Mar 13, 2023, 04:45 PM IST

कोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, अशी घ्या काळजी

H3N2 Virus : भारतात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू होताना दिसून येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली कोरोनापासून दूर राहू शकतो. 

Mar 13, 2023, 01:00 PM IST

तुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक

Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये. 

Mar 11, 2023, 10:27 PM IST

H3N2 Symptoms: जीवघेणा ठरतोय H3N2 virus? नवा व्हायरस किती धोकादायक, जाणून घ्या!

H3N2 Influenza: गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 

Mar 10, 2023, 04:18 PM IST

Influenza Threat : वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना

Influenza H3N2 virus : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Mar 8, 2023, 08:36 AM IST