'देशातली सर्व मंदिरं...', ज्ञानवापीच्या निर्णयामुळे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड नाराज, म्हणाले 'मुस्लीम कधीच असं करत नाहीत'
ज्ञानवापीच्या (Gyanvapi Masjid) तळघरात कोर्टाने पूजा करण्यासाठी परवानगी दिल्याने ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी नाराजी जाहीर करताना म्हटलं की, कोर्ट सध्या अशा मार्गावर आहेत जिथे लोकांचा विश्वास ते गमावत आहेत.
Feb 2, 2024, 04:57 PM IST
VIDEO | ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजेची परवानगी, मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का
The Varanasi court has given a big decision regarding the Gyanvapi Masjid in Varanasi
Jan 31, 2024, 04:50 PM ISTज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता...; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवारी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी मोठा खुलासा केला आहे.
Jan 26, 2024, 07:35 AM IST
ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली
Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
Aug 3, 2023, 10:14 AM ISTज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट
Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता.
Jul 21, 2023, 04:13 PM ISTGyanavapi Masjid : ज्ञानवापी मशीदीवर हक्क कोणाचा? हिंदू की मुस्लीम? न्यायालयात आज सुनावणी
Gyanavapi Masjid : ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणात (Controversy of Gyanavapi Masjid) मे महिन्यापासून सुरू झालेल्या खटल्याचा आज वाराणसी जिल्हा न्यायालयात निकाल येणार आहे. शृंगार गौरी नियमित दर्शन पूजन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खटल्याची सुनावणी सुरू होती.
Sep 12, 2022, 09:24 AM ISTVideo | ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ; ते शिवलिंग आहे?
Gnyaynvapi Masjid inside Exclusive Video
May 31, 2022, 09:40 AM ISTज्ञानवापी परिसर आमच्याकडे सोपवा, पाहा आता कोर्टात कोणी दाखल केली याचिका
ज्ञानवापी प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे.
May 24, 2022, 09:55 PM ISTGyanvapi Masjid परिसरात वातावरण तापलं, नमाज पठणासाठी नेहमीपेक्षा मोठी गर्दी
शुक्रवारच्या नमाजासाठी ज्ञानवापी मशिदीत नेहमीपेक्षा मोठी गर्दी जमली आहे.
May 20, 2022, 02:17 PM ISTVideo | ज्ञानवापी मशिदीचा दुसरा अहवाल लीक?
Gyanvapi Masjid Second Report Gets Leak
May 20, 2022, 08:15 AM ISTVIDEO | ज्ञानवापी मशिदीबाबतचा दुसरा अहवाल लीक?
Gyanvapi Masjid Second Report Leaked Showing Trishul And Damru
May 19, 2022, 08:10 PM ISTGyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या दुसऱ्या सर्वेक्षण अहवालात मोठे खुलासे
दुसऱ्या पाहणी अहवालात काय आहे समोर...
May 19, 2022, 04:48 PM ISTVideo | ज्ञानवापी प्रकरणाची सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी
Varanasi Court Hearing On Gyanvapi Masjid Postponed By Tomorrow After Survey Report
May 19, 2022, 01:05 PM ISTGyanvapi Masjid : ....गरज नाही; कंगनाच्या 'ज्ञानव्यापी' वक्तव्यानं वादाला तोंड फुटणार?
वातावरणात नव्या वादाला तोंड फुटणार का याचीच भीती अनेकांनी व्यक्त केली.
May 19, 2022, 12:48 PM ISTVideo | ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
Varanasi Court Hearing On Gyanvapi Masjid
May 19, 2022, 10:45 AM IST