guru vakri

Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या करियरच्या संधी येणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

May 20, 2024, 10:02 AM IST

Guru Vakri: वृषभ राशीत गुरु होणार वक्री; 'या' राशींना मिळणार सकारात्मक प्रभाव

Jupiter Retrograde 2024: गुरु ग्रह 1 मे रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:01 वाजता गुरु ग्रह वृषभ राशीत वक्री होणार आहे. 

Jan 12, 2024, 07:21 AM IST

Guru Chandal Yog: राहू गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपला; 'या' राशींच्या लोकांची होणार चांदी

Rahu Gochar in Meen 2023: गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे.

Nov 1, 2023, 10:30 AM IST

Guru Chandal Yog : ऑक्टोबर अखेरीस अशुभ गुरु चांडाळ योग होणार समाप्त; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Rahu Gochar in Meen 2023:  राहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गुरु चांडाळ योग समाप्त होणार आहे. अशा स्थितीत या योगाच्या समाप्तीमुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण येणार आहेत. 

Oct 15, 2023, 07:38 AM IST

Guru Rahu Yuti: गुरु-राहूची अशुभ युती अखेर संपणार; 'या' राशींची सर्व संकटांपासून होणार मुक्ती

Guru Rahu Yuti: येत्या 30 ऑक्टोबरला राहू ग्रह आपली राशी बदलणार आहे. दरम्यान राहूच्या या गोचरमुळे राहू आणि गुरूचा अशुभ संयोग संपुष्टात येणार आहे. 

Sep 25, 2023, 12:40 PM IST

Amla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! 'या' राशींसाठी ठरणार वरदान

Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे. 

Sep 13, 2023, 07:30 AM IST

Guru Vakri : मेष राशीत गुरुची वक्री चाल ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Guru Vakri 2023 : बृहस्पति प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींचं नशीब चमकू शकतं. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. 

Sep 9, 2023, 05:20 AM IST

Guru-Budh-Shani Vakri : बुध, गुरु आणि शनिदेव झाले वक्री; तिन्ही ग्रहांची उल्टी चाल 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस

Guru Planet Budh And Shani Dev Vakri : कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. 

Sep 7, 2023, 05:20 AM IST

Amla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ

Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.

Sep 4, 2023, 08:15 AM IST

Amla Rajyoga : गुरु वक्रीमुळे तयार होणार अमला राजयोग! करोडपती होऊ शकतात 'ही' मंडळी

Amla Rajyoga/Guru Vakri : येत्या 4 सप्टेंबरला गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे अमला राजयोग तयार होणार असून काही राशींची मंडळी करोडपती होणार आहे. 

Sep 1, 2023, 11:41 AM IST

Guru Vakri 2023: लवकरच मेष राशीत गुरु होणार वक्री; तब्बल 118 दिवस 'या' राशींवर घोंगावणार संकट

Guru Vakri 2023: याचवेळी काही राशी आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक असणार आहे. चला जाणून घेऊया गुरूच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.

Aug 26, 2023, 05:56 PM IST

Guru Vakri 2023: गुरु ग्रहाची वक्री चाल वाढवणार चिंता; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार वादळ

Guru Vakri 2023 : गुरू ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी बदलतात. आगामी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4.58 वाजता गुरू मेष राशीत वक्री होणार आहे. 

Aug 5, 2023, 10:43 AM IST

Guru Vakri 2023 : गुरु ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशीच्या लोकांना मिळेल प्रमोशन, धनलाभ

Guru Vakri 2023 : कुंडलीमध्ये जर गुरू शुभ स्थानात असेल तर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळू लागतात. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरुच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे. 

Jul 22, 2023, 06:00 AM IST

बारा वर्षांनंतर गुरु वक्रीमुळे बनणार 'विपरीत राजयोग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Jupiter Vakri In Aries : ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. गुरुच्या या वक्री चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

Jul 20, 2023, 04:45 AM IST

Guru Vakri 2023 : गुरु वक्रीमुळे 'या' राशींना अचानक धनलाभ? वैवाहिक सुखासह प्रगतीचा मार्ग मोकळा

Guru Vakri 2023 in Meen : आनंद आणि सौभाग्याचा दाता बृहस्पति लवकरच आपली उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशीच्या नशिबात वैवाहिक सुख, धन संपदा आणि यश प्राप्त होणार आहे. 

Jul 13, 2023, 06:00 PM IST