guru pushya yoga 2023

Guru pushya yog 2023 : मार्गशीर्ष गुरुवारच्या 'या' मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग! 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभ

Margashirsha Guruwar :  या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग मार्गशीर्ष गुरुवारी जुळून आला आहे. हा योग 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभाचा ठरणार आहे. 

Dec 26, 2023, 11:29 AM IST

2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी

Guru Pushya Yoga 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या खरेदीमुळे आणि शुभ कार्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग 29 डिसेंबरला बुधवारी असणार आहे. या योग काही राशींसाठी लकी ठरणार आहे. 

Nov 28, 2023, 02:18 PM IST

Guru Pushya Yoga : आज 'या' राशींच्या कुंडलीत तयार होतोय गुरु-पुष्य योग! बरसणार पैशांचा पाऊस

Guru Pushya Yoga : आज अतिशय असा शुभ योग जुळून आला आहे. आजचा रविवार हा अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग असून काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Jul 30, 2023, 05:05 AM IST

Guru Pushya Yoga 2023 Upay : गुरु पुष्य योगासह शुभ योगांची दुर्मिळ भेट! श्रीमंत होण्यासाठी करा 'हे' उपाय

Guru Pushya Yoga Remedies : गुरु पुष्य योग ज्योतिष शास्त्रात एक अतिशय चमत्कारी योग म्हणून वर्णन करण्यात आला आहे.या शुभ योगात ज्योतिषशास्त्रातील हे उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊ शकतात आणि धनसंपत्तीची वाढ होऊ शकते. 

May 25, 2023, 07:29 AM IST

Panchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज एक नाही दोन नाही तब्बल 5 शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे शुभ वेळ, तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या. 

May 25, 2023, 06:29 AM IST

Guru Pushya Yoga 2023 : गुरुवारी गुरु पुष्य अमृत योगासह 5 शुभ योग!धनसमृद्धीसाठी 'या' वस्तू खरेदी नक्की करा

Guru Pushya Yoga 2023 shubh muhurat : गुरुवारी गुरु पुष्य योगाच्या शुभ मुहूर्तापासून 5 शुभ योगाबद्दल जाणून घ्या एका क्लिवकवर..

May 24, 2023, 03:51 PM IST

Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत

Guru Pushya Yoga 2023 : पुढचे काही दिवस 12 राशींवर शुभ आणि चांगले दिवस घेऊन आले आहे. काही शुभ योगामुळे तुम्ही गडगंज श्रीमंत होण्याची संधी आहे. 

May 24, 2023, 09:57 AM IST

Guru Pushya Yoga 2023 : 25 मे रोजी गुरु पुष्यासह 5 शुभ योग! 'या' वस्तू खरेदी केल्याने वाढेल भाग्य आणि संपत्ती

Guru Pushya Yoga 2023 date shubh muhurat : गुरु पुष्य योगाच्या शुभ मुहूर्ताबद्दल, 5 शुभ योग जुळून आले आहेत. या गोष्टी खरेदी करा आणि भाग्य आणि धन वाढवा.

 

May 21, 2023, 11:11 AM IST

Guru Pushya Yoga 2023 : खरेदीसाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त हुकला, मग गुरुपुष्यामृत योगातील दुर्मिळ योगायोग सोडू नका!

Guru Pushya Yoga 2023 : खरेदीसाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त हुकला असेल तर चिंता करु नका.  गुरुपुष्यामृत योगातील दुर्मिळ योगायोग हा मुहूर्त सोडू नका. तब्बल 12 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. यामुळे गुरुपुष्य योगात लोक सोने, चांदी, घर किंवा इतर संपत्ती खरेदी करतात, जेणेकरून ती संपत्ती कायम राहते. या दिवशी कोणतंही काम कराल, ते यशस्वी होईल आणि त्याचे यशही कायम असेल, असे मानले जाते.

Apr 26, 2023, 03:33 PM IST