gujarat

गुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू

Gujarat Rain : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने तब्बल 20 जणांचा बळी घेतला आहे. गुजरातच्या विविध राज्यात वीज पडून तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Nov 27, 2023, 10:10 AM IST

समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल

Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.

Nov 24, 2023, 05:07 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium PT1M26S

World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये

World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:05 PM IST

माकडाने 10 वर्षाच्या चिमुरड्याला निर्घृणपणे केलं ठार, पोट फाडून आतडं काढलं बाहेर

गुजरातमध्ये 10 वर्षाचा मुलगा माकडाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. माकडाने मुलाचं पोट फाडून आतडं बाहेर काढलं. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

 

Nov 15, 2023, 01:38 PM IST

दिल्लीतील बुराडी कांडची पुनरावृत्ती? एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या, फक्त एकाचा गळफास अन्...

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे. यानंतर एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना घरात सुसाईड नोटही सापडली आहे. 

 

Oct 28, 2023, 04:29 PM IST

मुंबईतली कार्यालंय होतायत धडाघड बंद, व्यापारी चाललेत सुरतला... 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये

Surat Diamond Bourse : मुंबईतल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद करून तो सूरतमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून तब्बल 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2023, 02:18 PM IST

13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी; गुजरातच्या क्रिकेटरने रचला विक्रम

सैयद मुश्‍ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातच्या सौरव चौहान याने नवा विक्रम रचला आहे. सौरवने 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी केली आहे. 

Oct 17, 2023, 07:11 PM IST

2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार

Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायलमध्ये मागील आठवड्याभरापासून युद्धजन्य परिस्थिती आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी केल्याने हा संघर्ष सुरु झाला आहे.

Oct 14, 2023, 10:14 AM IST

जंगलाचा राजा समुद्रावर फिरायला जातो तेव्हा... भारतातील 'या' फोटो जगभरात चर्चा

Lion Standing On Sea Coast: जंगलाचा राजा अशी ओळख असलेला सिंह समुद्रकिनाऱ्यावर वॉकसाठी गेला तर? खरोखरच असं घडलं आहे आणि ते सुद्धा भारतात.

Oct 2, 2023, 04:16 PM IST

बाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव

Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.

Oct 2, 2023, 02:06 PM IST

केस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्... क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video

Gujarat Ferris Wheel Video : जत्रेत मजा करायला आलेल्या तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असा वाचवला जीव...

Sep 30, 2023, 07:10 PM IST