गुजरात । विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 04:45 PM ISTVIDEO : मंदिराबाहेर उभ्या मुस्लिम वयोवृद्धांची मोदींनी घेतली भेट आणि...
गुजरातच्या कच्छमधून निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिरात दर्शन घेतले.
Nov 27, 2017, 02:56 PM ISTहार्दिक पटेलने काँग्रेसला दिलं अल्टिमेटम
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत चर्चांचं केंद्र बनलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेस पक्षाला एक अल्टिमेटम दिला आहे.
Oct 28, 2017, 06:09 PM ISTयंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
Oct 25, 2017, 03:19 PM ISTगुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 25, 2017, 01:07 PM ISTजीएसटीला व्यापाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही - मोदी
गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भावनगर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ६१५ कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या घोघा-दहेजदरम्यान 'रो-रो फेरी' सेवेचा शुभारंभ केला.
Oct 22, 2017, 06:33 PM ISTगुजरातमध्ये चौथ्यांदा कमळ फुलण्याची शक्यता; ओपिनियन पोलचा अंदाज
नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर तसेच, दिल्ली विधानसभेच्या बवाना येथील पोटनिवडणुकीत पक्षाला नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी आगामी गुजरात विधासभा निवडणुकीबाबतचे ओपिनियन पोल काही निराळेच अंदाज वर्तवत आहेत.
Aug 31, 2017, 09:17 PM IST