Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला
Gratuity Calculation : नोकरदार वर्गाला पगाराव्यतिरिक्तही इतर फायदे लागू असतात. पण, ते केव्हा आणि कसे मिळतात हे माहितीये? जाणून घ्या...
Jul 20, 2024, 03:06 PM IST
ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTGratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित
How to Calculate Gratutity : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या पगारातून ठराविक रक्कम (Gratuity Amount in Salary) कापून मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की, या ग्रॅज्यूटीचा तुम्हाला कसा फायदा होतो? त्याचबरोबर त्याचे कॅल्क्यूलेशन (Gratuity Calculation) तुम्ही कसे कराल हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ते या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही त्याचा वापर नक्की कसा करून घेऊ शकता.
Apr 6, 2023, 08:56 PM ISTतुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?
New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता.
Apr 5, 2023, 01:35 PM ISTपाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली तरी मिळते Gratuity! वाचा काय सांगतो नियम
Gratuity Rule: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ग्रॅच्युटीबद्दल ऐकलं असेलच. पण अनेकांना याबाबत फारसं माहिती नसतं. त्यामुळे आपण ग्रॅच्युटीसाठी पात्र आहोत की नाही असा प्रश्न पडतो. जेव्हा कर्मचारी एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडतो तेव्हा त्याला पीएफ, पेन्शनसोबत ग्रॅच्युटी दिली जाते.
Jan 13, 2023, 08:10 PM ISTGratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या
Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 04:42 PM ISTGratuity and Pension Rule : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, मोदी सरकारकडून नियमांमध्ये मोठे बदल
Gratuity : केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) एक चूक महागात पडणार.
Nov 8, 2022, 06:43 PM ISTGratuity and Pension Rule : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, मोदी सरकारचा मोठा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees)अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
Oct 20, 2022, 05:11 PM ISTVideo | खाजगी शाळा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी
Good news for private school teachers
Sep 3, 2022, 08:30 PM ISTशिक्षकांसाठी मोठी खूशखबर, निवृत्त शिक्षकांनाही मिळणार फायदा
Private school teachers entitled to gratuity : खासगी शाळा शिक्षकांना ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.
Sep 3, 2022, 08:18 AM ISTएकदम बेस्ट ! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ग्रॅच्युइटी प्रश्न निकाली
Best Retired Employees Gratuity Problem solved : बेस्ट कर्मचाऱ्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने ग्रॅच्युइटी मिळण्याबाबत गुडन्यूज दिली आहे.
Jun 5, 2022, 10:44 AM ISTGratuity | ग्रॅच्युटीची रक्कम कशी मोजली जाते? नोकरी करत असाल तर जाणून घ्या सर्व काही
जर तुम्ही दीर्घ काळापर्यंत एखाद्या कंपनीत / संस्थेत काम करीत असाल तर, तुम्हाला ग्रॅच्युटीची रक्कम मिळते
Aug 5, 2021, 07:59 AM ISTGood News : 'पीएफ'प्रमाणे 'ग्रॅच्युएटी' होणार ट्रान्सफर, बिनधास्त नव्या कंपनीत व्हा रुजू
एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रूजू होताना ग्रॅच्युईटीचं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता ग्रॅच्युईटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. EPF ची रक्कम जशी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होते, तशीच नोकरदारांच्या ग्रॅच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे.
Mar 26, 2021, 07:36 PM ISTनोकरदारांसाठी खूशखबर! ग्रॅच्युटी रचनेत होणार बदल
Gratuity Will Be Transfer Like PF
Mar 26, 2021, 03:25 PM IST