grapes

हिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळी द्राक्ष का असतात महाग?

द्रांक्षांचा सीझन लवकरच सुरु होणार आहे. अशात आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे द्राक्ष पाहायला मिळतात. त्यात एक आहे काळ्या रंगाचं द्राक्ष आणि एक हिरव्या रंगाचे. मात्र, या दोन्ही द्राक्षांच्या किंमतीत खूप फरक असतो. त्याचं कारण त्यांची चव आहे का? त्यामुळे त्यांच्या दरात तफावत जाणवते का? तर आज आपण काळी द्राक्ष महाग असण्याचं कारण जाणून घेणार आहोत. 

Jan 22, 2024, 05:54 PM IST

Cholesterol Lowering Drinks: 'हे' 4 सुपर ड्रिंक्स कमी करतील हाय कोलेस्ट्रॉल, जाणून घ्या

'या' 4 सुपर ड्रिंक्स आजपासूनच सेवन करा,कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात 

Oct 6, 2022, 10:16 PM IST

पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी खाणं टाळावं, जाणून घ्या!

चेहऱ्यावर पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी खाण्यातील या गोष्टी टाळावं नाहीतर आणखी वाढणार टेन्शन! 

Oct 1, 2022, 10:11 PM IST

Grapes Side Effects : आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं

आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला द्राक्षे जास्त खाल्ल्‍याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.

May 9, 2022, 10:54 PM IST

महाराष्ट्रातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोठी बातमी, पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय हवामानाचे अपडेट्स

 

Mar 10, 2022, 06:01 PM IST
Nashik Chandori Uncertain Rain grapes crops affected by rain see visuals PT49S

Video | अवकाळी पावसाचा द्राक्षाला फटका, 25 टन द्राक्ष माल वाया

Nashik Chandori Uncertain Rain grapes crops affected by rain see visuals

Mar 8, 2022, 04:15 PM IST

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव

शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 या 3 दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे.

Feb 17, 2022, 06:09 PM IST
Nashik Grapes transaction receipt PT1M

द्राक्ष खाताय, आधी हे पाहा...

Nashik Grapes transaction receipt

Feb 9, 2022, 11:50 AM IST