grand wedding

viral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा

viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही. 

Dec 4, 2022, 11:00 AM IST

आलिया भट्टने लग्नात घातली चक्क कोल्हापुरी चप्पल...आणि ती सुद्धा जुनीच

तुम्हाला हे माहितीये का आलियाने स्वतःच्या लग्नात घातली चक्क कोल्हापुरी चप्पल आणि ती सुद्धा जुनीच...

Apr 20, 2022, 04:07 PM IST

Karisma Kapoor Wedding Bells : रणबीरच्या लग्नात असं काय घडलं ज्यामुळे सुरू झाली करिश्माच्या लग्नाची चर्चा

रणबीर-आलियाच्या विवाह सोहळ्यात असंकाही घडलं ज्यामुळे करिश्मा पुन्हा बोहल्यावर चढणार का असा सवाल तिचे चाहते विचारतायत

Apr 16, 2022, 09:18 PM IST

रणबीर आणि आलियाच्या घराबाहेर आले भलतेच पाहुणे....आणि चक्क करतायत पैशांची मागणी...

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाहसोहळा संपन्न झालाय मात्र लग्नाच्या दोन दिवसांनंतर रणबीरच्या वास्तू या बंगल्याबाहेर आता नवे पाहुणे आले आहेत आणि ते रणबीरकडे चक्क पैशांची मागणी करतायत

Apr 16, 2022, 03:58 PM IST

बड्डे लोग...बडी बाते...लग्नात शूज परत देण्यासाठी रणबीरकडे इतक्या कोटींची मागणी...मग पुढे व्हायचं तेच झालं

रणबीर आणि आालिया यांच्या लग्नात देखील शूज चोरण्याची ती प्रथा पाळली गेली, पण घडलं असं काहीतरी...

Apr 16, 2022, 02:35 PM IST

भारतातील शाहीविवाह, ५०० कोटींच्या विवाह सोहळ्यातील काही क्षण

ललित- रक्षिता यांच्या शाही विवाहाचीच सर्वत्र चर्चा. विवाहासाठी ५०० कोटी रुपये खर्च.

Mar 6, 2020, 08:54 AM IST

लग्नानंतर अभिनेत्रीचं राजेशाही थाटात स्वागत

असा थाट कधी पाहिलाय का? 

Nov 14, 2019, 12:48 PM IST

'या' तारखेला लग्नगाठ बांधणार निक- प्रियांका

'या' दिवसापासून 'देसी गर्ल'च्या लग्नसमारंभांना सुरुवात होणार 

 

Oct 17, 2018, 11:56 AM IST

गरीब कुटुंबातल्या मुलीचा शाही विवाहसोहळा

गरीब कुटुंबातल्या मुलीचा शाही विवाहसोहळा

Apr 18, 2016, 02:37 PM IST