grah nakshatra

श्रीमंत आणि खूप रोमँटिक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

ज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 1 ते 9 क्रमांकाचे लोक एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असतात, त्यांच्या स्वभावापासून ते त्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांपर्यंत. जे ग्रहांवरही अवलंबून असतात. 

Jan 25, 2024, 04:37 PM IST

Kemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?

Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दोन्ही बाजूला ग्रह नसतो तेव्हा हा दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग तयार होतो. 

Aug 15, 2023, 12:27 PM IST

Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब

Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत. 

Jul 23, 2023, 09:13 AM IST

Khappar Yog : 30 वर्षांनी अधिक मासात तयार झाला 'खप्पर योग'; या राशींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ

Khappar Yog : शुक्र आणि शनीच्या वक्रीमुळे खप्पर योग तयार होणार आहे. या योगाचे परिणाम काही राशींवर होणार आहेत. यामध्ये पुढील 30 दिवस काही राशींच्या व्यक्तींना सावध रहावं लागणार आहे. 

Jul 21, 2023, 05:45 AM IST