grah gochar september 2023

Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय

Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे. 

 

Sep 24, 2023, 10:48 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर

Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे. 

Sep 2, 2023, 07:33 AM IST