government workers

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो.

Feb 11, 2022, 01:13 PM IST

पंतप्रधान मोदींची कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे. पंतप्रधानांनी  कर्मचा-यांच्या बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा किमान बोनस साडेतीन हजारांवरून सात हजार करण्यात आलाय.

Nov 27, 2015, 09:20 PM IST