Heat Wave मुळे वाढली घसा दुखणाऱ्यांची संख्या, अशी घ्या काळजी
Health Tips In Marathi: वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत असतात. वाढत्या तापमानामुळे घसादुखीच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्या आहे.
Apr 24, 2024, 04:22 PM ISTरुग्णाला शुद्धीवर ठेवत केले ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन; सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची किमया
दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेय. ब्रेन ट्यूमरसारखी अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया रुग्णाला शुद्धीवर ठेवून करण्याच अतिशय कठीण अस आव्हान नागपुरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील मेंदू विकार विभागातील डॉक्टरांनी यशस्वी करत शिव धनुष्य उचलून दाखवला आहे.
Jul 29, 2023, 05:29 PM ISTराज्यातील सर्व 22 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांचे होणार सुरक्षा ऑडिट
राज्यातील सर्व 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे.
May 5, 2021, 01:49 PM ISTशासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना (all government hospitals) मोफत रक्त ( free blood )मिळणार आहे.
Dec 11, 2020, 07:27 AM ISTसरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी
पाच दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाहीतर या पाहणीची छायाचित्रं मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहे.
Mar 30, 2017, 06:30 PM IST