भारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTGoogle चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात
Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.
Jan 17, 2023, 11:12 AM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM IST"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"
" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"
Dec 28, 2022, 09:22 PM ISTचेतेश्वर पुजाराची गाडी सुसाट, शतक ठोकत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
लेट पण थेट, चेतेश्वर पुजाराने कसोटीमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
Dec 16, 2022, 05:49 PM ISTSubstance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात
Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे.
Dec 15, 2022, 09:35 AM ISTमुलांना जन्म द्या, पैसे कमवा; सरकारची अनोखी योजना
सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे.
Dec 13, 2022, 03:25 PM ISTTV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या
TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.
Nov 23, 2022, 07:35 PM ISTलग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?
Relationship Tips: काही गोष्टींची अपेक्षा होती, पण यातला तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
Nov 11, 2022, 10:45 AM ISTT20 WC 2022: "जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर..." कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ
Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2022, 05:21 PM ISTCorona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
राज्यात कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत.
Oct 14, 2022, 11:35 PM ISTGoogle च्या महत्त्वाच्या घोषणा, तुमच्या व्यवहारांवर होणार थेट परिणाम; पाहा मोठी बातमी
Google या सर्च इंजिनच्या वतीनं ‘सर्च ऑन’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 30, 2022, 08:50 AM ISTचाळीशी ओलांडलेल्या महिला Google वर सर्वाधिक काय Search करतात? विषय असे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल
चाळीत येणाऱ्या आणि चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी शोधलेले मुद्दे जवळपास एकसारखेच.
Sep 28, 2022, 09:28 AM ISTहत्तीनं लहान मुलीच्या डान्सची केली Mimicry, Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 19, 2022, 04:10 PM IST