लवकरच या फोनवर Google काम करणं होणार बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही ना?
यूझर्सना फोनच्या ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करता येणार नाही.
Aug 1, 2021, 08:23 PM ISTGoogle देतोय 50 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी...फक्त तुम्हाला हे करावे लागले
अतिरिक्त उत्पन्न गुगला दिल्यावर गुगल आपल्याला रिवॉर्ड देतो. ज्यामधून तुम्ही कमावू शकता.
Jul 29, 2021, 07:56 PM ISTमोबाईलवर आपण Google सर्च करत बसतो आणि Google चे CEO रस्त्यावर क्रिकेट खेळतात, पाहा फोटो
Google साठी लोक खुर्चीत बसलेत आणि CEO रस्त्यावर क्रिकेट खेळतायत, पाहा फोटो
Jul 14, 2021, 09:43 PM ISTतुमच्या फोनमध्ये 'JOKER' तर नाही ना? गुगलने दिला धोक्याचा इशारा
ग्राहकांची प्रायव्हसी लक्षात घेता, गुगलने प्ले स्टोअरवरून असे अॅप्स काढून टाकले आहेत.
Jun 20, 2021, 09:30 AM ISTभारतात Google Map ने शोधलं एक रहस्यमय बेट
केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे.
Jun 18, 2021, 07:58 AM ISTतुम्ही Google Chrome वापरत असाल, तर गुगलच्या ब्राउझरबद्दल थोडे जाणून घ्या
गुगल आपल्या यूझर्सना सर्वाधीक आणि चांगली सुविधा कशी देऊ शकतो यावर काम करत असतो.
May 30, 2021, 03:39 PM ISTCorona विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयचा मदतीचा हात़
कोरोना संकटात बीसीसीआयकडून मदतीचा हात
May 24, 2021, 03:25 PM ISTAC मुळे ऑफीस आणि घरात पसरतोय कोरोना, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
May 21, 2021, 05:49 PM ISTदहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.
Jun 8, 2018, 12:23 PM ISTगूगल न्यूजमध्ये होणार मोठा बदल...
बदललेलं गूगल न्यूज वेब, अॅन्ड्रॉईड आणि आयओएसमध्ये पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल.
May 9, 2018, 11:18 PM ISTफेसबुकचे हे तीन सिक्रेट फीचर्स माहीत आहेत का ?
आजकाल फेसबुकचा वापर वाढला आहे.
Nov 14, 2017, 05:37 PM ISTरिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा
आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
Jun 14, 2017, 08:39 PM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM ISTया वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल
दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.
Jun 12, 2017, 05:11 PM IST