google doodle

गुगलकडून डूडल बनवून राजा राम मोहन रॉय यांना आदरांजली

रॉय यांनी केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.

May 22, 2018, 10:17 AM IST

Dadasaheb Phalke Is Today's Google Doodle : अभिनेत्रीच्या रोलसाठी दादासाहेबांची सेक्स वर्कर्सनाही विचारणा

देशातला पहिला सिनेमा बनवणारे दादासाहेब फाळके यांचा चित्रपटनिर्मिर्तीचा संघर्ष रोमहर्षक आहे.

Apr 30, 2018, 01:53 PM IST

#Earthday2018 - वसुंंधरा दिनानिमित्त खास गूगल डुडल

दरवर्षी 22 एप्रिलला वसुंधरा दिवस साजरा केला जातो. यंदा वसुंधरा दिनाचं औचित्य साधून गूगलनेही खास डूडल आणि सोबतच एक व्हिडिओ मेसेज अटॅच केला आहे. या व्हिडिओमध्ये यूएनच्या शांतिदूत डेम जेन मॉरिस गुडल  यांची झलक दिसत आहे. गूगल डूडलसोबत अटॅच करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वीला वाचवण्यासाठी आपण काय करायला हवे तसेच  पृथ्वीचं महत्त्व याबाबत खास संदेश देण्यात आला आहे.

Apr 22, 2018, 09:55 AM IST

स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना गूगल डूडलद्वारे श्रद्धांजली

 समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे.

Apr 3, 2018, 10:40 AM IST

उत्साद बिस्मिल्लाह खाँ यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने डूडल बनवून केला सन्मान

भारत रत्न शहनाई वादक उत्साद बिस्मिल्लाह खां यांचा बुधवारी 21 मार्च रोजी 102 वा जन्मदिन आहे. 

Mar 21, 2018, 08:00 AM IST

Pi Day: खास दिवसासाठी गुगलने बनवले हटके डूडल

१४ मार्च हा Pi Day म्हणून साजरा केला जातो. यंदा Pi Dayचे ३०वे वर्ष आहे. Pi हे एक मॅथॅमॅटीकल कॉन्स्टेंट म्हणजेच गणितीय निर्धारक आहे. जगभरातील गणितज्ज्ञ १४ मार्च या दिवशी Pi Day साजरा करतात.

 

Mar 14, 2018, 04:47 PM IST

'गुगल डुडल'वर १२ महिलांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या का ?

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोख गुगल डुडल बनवलयं. महिला दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजे ७ मार्चपासूनच हे डुडल दिसू लागलं. १९१० पासून ८ मार्चला महिला दिवस साजरा केला जातो.

Mar 8, 2018, 08:43 AM IST

Winter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव

आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. 

Feb 10, 2018, 08:13 AM IST

गुगल डुडल मार्फत लेखिका कमला दास यांना मानवंदना

  इंग्रजी आणि मल्याळमच्या प्रसिद्ध लेखिका कमला दास यांना आज गुगलने डुडलमार्फत मानवंदना दिली आहे.  त्यांचा जन्म ३१ मार्च १९३४ रोजी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात झाला. ३१ मे २००९ ला पुणे येथे त्यांची प्राणज्योत मावलली.

Feb 1, 2018, 08:39 AM IST

आजचे गुगल डुडल असलेल्या वर्जीनिया वुल्फ कोण आहेत ?

 गुगलने ब्रिटीश लेखिका वर्जीनिया वुल्फ यांच्या १३६ व्या जन्मजदिनानिमित्त गुगल डुडल समर्पित केले आहे. त्या आपल्या लेखनासाठी जगप्रसिद्ध होत्या. 

Jan 25, 2018, 11:31 AM IST

महाश्वेता देवी : उपेक्षितांचा आवाज, गुगलने बनविले डूडल, बॉलिवूडमध्येही चालली जादू

महाश्वेता देवी म्हटले की, आठवतो तो त्यांनी सांहित्य आणि कलेच्या माध्यमातून बुलंद केलेला उपेक्षितांचा आवाज. 

Jan 14, 2018, 04:16 PM IST

डूडलच्या माध्यमातून गुगलने काढली हर गोविंद खुरानांची आठवण

डूडलच्या माध्यमातून गुगल हे नेहमीच जगभरातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि घडामोडी यांबाबतच्या आठवणींना उजाळा देते. 

Jan 9, 2018, 04:14 PM IST

नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज ९६ वी जयंती आहे.

Jan 9, 2018, 01:11 PM IST

'फीयरलेस नाडिया'ला गुगडचा डूडलच्या माध्यमातून सलाम

आमच्या असंख्य वाचकांची उत्सूकता विचारात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजच्या खास डूडलबद्धल.

Jan 8, 2018, 05:31 PM IST