google doodle

Teacher's Day : गूगलचे खास डूडल, शाळेतल्या आठवणींना उजाळा

जाणून घ्या का साजरा केला जातो शिक्षक दिन. 

 

 

Sep 5, 2020, 11:11 AM IST

नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलचे खास डूडल

गुडबाय २०१९ नंतर २०२० या नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलने एक खास डूडल साकारले आहे.  

Dec 31, 2019, 10:16 PM IST

ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना डुडलची आदरांजली

अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत विपूल लेखन केले.

Aug 31, 2019, 10:46 AM IST

इस्रोची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विक्रम साराभाईंना गुगल डुडलचा सलाम

गुगलच्या होमपेजवर झळकणारे हे डुडल मुंबईच्या पवन राजुरकर यांनी रेखाटले आहे. 

Aug 12, 2019, 07:39 AM IST

चंद्रावर पहिले पाऊल : गूगल डूडलकडून अवकाशयानाची सलामी

केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी 'अपोलो-११' यानाने चंद्राकडे झेप घेतली.

Jul 19, 2019, 12:06 PM IST

Amrish Puri: अमरीश पुरी यांचे गाजलेले १० डायलॉग्ज

अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका हीच त्यांची खरी ओळख ठरली.

Jun 22, 2019, 08:57 AM IST

मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना

वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि अभिनयाच्या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 

Jun 22, 2019, 07:41 AM IST

Google Doodle उर्दू लेखिका 'इस्मत चुगताई'वर 'गूगल डूडल'

गूगलने मंगळवारी सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्यावर डूडल बनवलं आहे. Ismat Chughtai यांचा आज १०७ वा जन्मदिवस आहे.

Aug 21, 2018, 10:47 AM IST

Google Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी

विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते.

Aug 8, 2018, 08:48 AM IST