gondia viral marathi news

कबड्डीsssकबड्डी... वयाची सत्तरी पार केलेल्या आजीची कबड्डीमध्ये कातिल 'रेड'!

"हौसेला वय नाही" ह आपण नेहमी ऐकत असतो मात्र त्याची वास्तविक प्रचिति गोंदिया जिल्ह्यातील आजीबाईंचा व्हिडीओ पाहून आली आहे.

Jan 5, 2023, 01:45 AM IST