लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती महागलं सोनं
लग्नसराईचा काळ सुरु असुन सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी फार महत्वाची आहे.
Jan 22, 2018, 05:09 PM ISTलग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे आणि लग्नसाईत वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Jan 21, 2018, 02:24 PM ISTसोनं-चांदीच्या दरात घसरण
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.
Jan 18, 2018, 09:12 PM ISTसावधान! इतके दागिने खरेदी केल्यास अडचणी वाढणार
केंद्रातील मोदी सरकार काळ्यापैशांच्या बाबतीत कड़क भूमिका घेतांना दिसत आहे.
Jan 18, 2018, 04:13 PM ISTधोक्याचा इशारा: सोन्यात गुंतवणूक करताय? सावधान....
सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...
Jan 15, 2018, 09:01 PM ISTसोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Jan 15, 2018, 08:11 PM ISTसोनं-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ
लग्न सराईचा काळ सुरु झाला असतानाच आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Jan 14, 2018, 12:01 AM ISTसोने-चांदीच्या दरात साधारण वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली.
Jan 12, 2018, 04:32 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Jan 11, 2018, 06:18 PM ISTसोने चांदीत वाढ, जाणून घ्या काय आहेत आताचे दर
चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
Jan 9, 2018, 06:35 PM ISTलग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी झाली स्वस्त
लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Jan 8, 2018, 09:05 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Jan 5, 2018, 10:40 PM ISTसुखवार्ता : सोनं-चांदीच्या दरात झाली घसरण
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Jan 4, 2018, 07:53 PM ISTवर्षाच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर
२०१७ वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यवसाय सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने ३० हजारी पार केली आहे.
Dec 30, 2017, 11:13 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहे प्रति तोळा दर
गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Dec 28, 2017, 10:36 PM IST