gold purchase

Gold : दिवाळी-धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करताय, फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Gold :  बाजारात आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया...

Oct 18, 2022, 01:46 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करु नये

धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करणं असतं शुभ...?

Nov 4, 2018, 04:01 PM IST

अक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो.  यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

Apr 18, 2018, 07:06 AM IST

धनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय. 

Oct 17, 2017, 09:57 PM IST

2 लाखापेक्षा अधिक सोनं खरेदीवर लागणार टॅक्स

एक एप्रिलपासून दोन लाख रुपयापेक्षा अधिकचं सोनं खरेदी केल्यास त्यावर आता एक टक्के टीसीएस (टॅक्स डिडक्शन सोर्स) द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 5 लाखांच्या सोनं खरेदीवरहा टॅक्स द्यावा लागत होता. अर्थ विधेयक 2017 मंजुर झाल्यानंतर 2 लाखांच्या दागिन्यांवर एक टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

Feb 20, 2017, 01:14 PM IST

मुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!

यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय. 

Apr 7, 2016, 02:17 PM IST

शुद्ध सोने आणि त्याची गुणवत्ता तपासण्याचे तीन सोपे मार्ग

भारतीय परंपरामध्ये सोने खरेदीला खूप महत्व दिले गेले आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी केले जाता. अक्षयतृत्तीयाच्या मुहूर्तावरही सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता पाहायची कशी, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. मात्र, खालील टिप्स वाचल्यानंतर तुमच्या मनातील प्रश्न निकाली निघेल.

Nov 5, 2015, 03:38 PM IST