gold necklace

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.

Nov 13, 2022, 08:11 AM IST

दगडूशेठ गणपतीला 'यांनी' अर्पण केलेला सव्वा किलो सोन्याचा हार CID कडून जप्त

शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेला सोन्याचा हार (Gold Necklace) दगडूशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati) अर्पण करण्यात आला होता. हा हार आता सीआयडीने जप्त केला आहे.  

Mar 23, 2021, 09:37 AM IST

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला ६५ तोळे सुवर्ण अलंकार दान

करवीर निवासीनी महालक्ष्मीला कर्नाटकातील भक्तांकडून ६५तोळे सोन्याचा हार आणि सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. मेकपाटी राजगोपाल रेड्डी, खासदार राजमोहन रेड्डी आणि आमदार चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून हार आणि मुकूट देवीला अर्पण करण्यात आला आहे. ६५तोळ्याच्या हाराची किंमत साधारणपणे २०लाख रुपये इतकी आहे.

Sep 3, 2013, 10:53 AM IST