Top 10: कोणत्या देशात सर्वात जास्त सोनं? भारत कितवा?
सोने एक मौल्यवान धातू आहे. या धातूला जगभरात प्रचंड मागणी आहे. हे बहुतेक भारतात खरेदी केले जाते. असे म्हटले जाते की, ज्या देशाच्या रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँकेकडे जेवढे सोने असते, तितकी तिची अर्थव्यवस्था मजबूत असते.
Sep 25, 2023, 06:28 PM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM IST