बजेटनंतर सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने 'ती' विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार
Budget 2025: केंद्र सरकार लवकर 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत तसंच, व्यापारीवर्गालादेखील अनेक अपेक्षा आहेत.
Jan 14, 2025, 10:06 AM ISTGold Price : तुळशी विवाहापूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदी करण्याची मोठी संधी
Gold Price Today : 'तुळशी विवाह' हा उत्सव 13 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जाणार आहे. अशावेळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या 24 आणि 22 कॅरेटचे दर काय?
Nov 12, 2024, 03:08 PM ISTदोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!
Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
May 17, 2024, 11:13 AM ISTसोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी; आज इतक्या रुपयांनी महागले, 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा
Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे
May 16, 2024, 11:55 AM IST
सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या
Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
May 15, 2024, 11:13 AM ISTलग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.
Nov 30, 2023, 12:26 PM ISTGold-Silver Rate Today: आज सोने-चांदी 'एवढ्या' रुपयांनी महागले, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
Gold-Silver Price Today: गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चढ उतार पाहायला मिळत होती. गुढीपाडवादरम्यान सोने-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती, मात्र आज सोने चांदीचे दर महागल्याचे दिसतेय...
Mar 25, 2023, 10:24 AM ISTGold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर
Gold Silver Rate Today 20 January 2023: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून अंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्येही सोन्या चांदीच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याचं दिसून येत आहे.
Jan 20, 2023, 01:38 PM IST