goa election result

गोवा निवडणुकीच्या यशामागे ते २ कोण? याचं सिक्रेट देवेंद्र फडणवीसांकडून रिविल

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 10, 2022, 06:13 PM IST

नोटा पेक्षाही कमी मतं, डिपॉझिट ही जप्त, निकालानंतर शेलारांची शिवसेनेवर जोरदार टीका

Goa Election Result : भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने गोव्यात आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यांना एकही जागा मिळालेली नाही.

Mar 10, 2022, 04:44 PM IST

Goa निवडणुकीत विरोधकांमुळेच भाजपची विजयाची हॅट्ट्रीक, काँग्रेसला असा बसला फटका

Goa Election Result 2022 : गोव्यात भाजपने पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रीक मारली आहे. गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.

Mar 10, 2022, 03:50 PM IST

गोव्यात भाजपचीच सत्ता येणार, इतर पक्षांशीही बोलणी पूर्ण : देवेंद्र फडणवीस

Goa election result | devendra fadnavis |  गोव्यामध्ये भाजपचंच बहुमत येईल, मात्र गरज पडलीच तर इतर पक्षांशी आपलं बोलणं झालं असून भाजपचीच सत्ता येईल, असा दावा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Mar 10, 2022, 07:44 AM IST

गोव्यात बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन B तयार, या पक्षासोबत युतीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Exit poll मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची नजर आता अपक्ष आणि लहान पक्षांवर असणार आहे.

Mar 8, 2022, 05:23 PM IST