goa assembly election

मोठी राजकीय बातमी । गोव्यात भाजप आणि शिवसेना नेत्याची गुप्त भेट

Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना गोव्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांची गुप्त भेट झाली आहे.

Feb 12, 2022, 01:08 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर कारवाई केली

Feb 8, 2022, 02:45 PM IST

आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

 Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे.  

Feb 3, 2022, 11:37 AM IST

Goa Election 2022 : मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा पत्ता कापला, भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर

पणजीतून तिकिट नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Jan 20, 2022, 02:37 PM IST

काँग्रेसचे विश्वजीत राणे भाजपात

काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. गोवा भाजपने ही माहिती दिलीये.

Apr 6, 2017, 03:01 PM IST

गोव्यात शिवसेना मजबूत करणार, उद्धव यांचा निर्धार

गोव्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

Oct 23, 2016, 12:42 PM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

Oct 22, 2016, 03:18 PM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गोव्याच्या भूमीतून भाजपवर हल्लाबोल केलाय. जगातले मित्र जोडण्यापेक्षा आहेत ते मित्र टिकवा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय. 

Oct 22, 2016, 03:06 PM IST