goa assembly election 2022 date

Assembly Election 2022 | 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, केव्हा कुठे होणार मतदान?

 देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचं (Assembly Election 2022) बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Jan 8, 2022, 04:17 PM IST