global cues

सोनं विकत घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर होईल नुकसान

  दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी सोने ५० रुपयांच्या वाढीसर प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आला. किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे. 

Feb 12, 2018, 06:54 PM IST

सोन्या चांदीच्या दरात घट

 आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम  २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे. 

Jan 16, 2017, 05:35 PM IST

वायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!

वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. 

Mar 30, 2016, 05:07 PM IST

सोने, चांदी झाले स्वस्त

दागिने विक्रत्यांची घटलेली मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर पाठिंबा यामुळे राजधानी दिल्ली सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यातील खालच्या स्तरावर आहे. सोन्यात २०० रुपयांची घट आली आहे. 

Jan 12, 2016, 07:26 PM IST

जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

 परदेशात बाजार कमकुवत पडल्याने आणि स्थानिक बाजारात दागिन्याची निर्मिती करणाऱ्याची कमी मागणीमुळे राष्ट्रीय राजधानीत सराफ बाजारात आज सोन्याची किंमत २१० रुपयांनी कमी झाली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोन्याचा भाव २६,६०० रुपये पर्यंत खाली गेला आहे. 

Oct 5, 2015, 08:06 PM IST

आंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात  ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

Mar 31, 2015, 08:41 AM IST

सेन्सेक्स अचानक ५३८ अंकाने कोसळला

मुंबई- कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण, जागतिक आर्थिक आघाडीवर निराशाजनक वातावरण आणि डॉलरसमोर रुपयाचे अवमूलन यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३८ अंकानी कोसळला. 

Dec 16, 2014, 06:57 PM IST

सोन्या-चांदीचे भाव आजही पडले

आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय. 

Dec 5, 2014, 07:56 PM IST

सोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या

आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.  

Dec 3, 2014, 08:16 PM IST